महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे