माध्यमांनी कोरोनाविषयी जनजागृती करावी आणि लोकांमधील भिती दूर करावी- पंतप्रधान मोदी

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे.परंतु आरोग्य यंत्रणा ,योग्य योजना, पुरेसा औषधपुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करुया