पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धतेनुसार स्थानिक प्रशासन आपल्या क्षेत्रातील निर्बंधाबाबत निर्णय घेणार
पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशानवये कळविले आहे.
