कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण, सागरी किनारा महामार्ग चार पदरी करावा –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे