The hospital will continue to operate under the supervision of the administration

अँपेक्स हॉस्पिटल प्रशासन ताब्यात घेण्याच्या तयारीत, प्रशासनाच्या देखरेखीखाली हॉस्पिटल सुरू ठेवणार

रत्नागिरी येथील अँपेक्स कोव्हिड रुग्णालयाबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी…