The flag hoisting will be done by the Guardian Minister Ad. Anil Parab on the Republic Day

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे