कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ-ना.उदय सामंत

कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.