जिल्ह्यात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद 12/06/2021 माय कोकण प्रतिनिधी 0जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.