जिल्ह्यात सरासरी 13.70 मिमी पावसाची नोंद.. 27/06/2021 माय कोकण प्रतिनिधी 0जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.70 मिमी तर एकूण 123.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.