The Department of Education will conduct a survey to know the suggestions

शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या सूचना, अभिप्राय, मत जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग सर्वेक्षण करणार

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या…