टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा होणार निर्णय

कोरोना परिस्थितीचा पंधरा दिवसांत आढावा घेऊन संसर्ग आटोक्‍यात आल्यासच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.