दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल 15/07/2021 माय कोकण प्रतिनिधी 0दहावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.