देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार; मोदींची मोठी घोषणा

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली.