मासे गरविण्यासाठी समुद्रात गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
गुहागर तालुक्यातील आरे गावचे दोन युवक गुहागर-आरे येथील खडपात मासे गरविण्यासाठी गेले असता पाण्यात बुडुन मृत्यू

copyright © | My Kokan