विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतला

येत्या १० मार्चला देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.