१०, ११ जून रोजी मुसळधार पावसाच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणा सज्ज

कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १० व ११ जून रोजी सर्वात जास्त म्हणजे सुमारे २०० मीली मीटर पाउस पडण्याची शक्यता