Testing of nasal vaccine started by Bharat Biotech

भारत बायोटेककडून नेझल वॅक्सिन ची चाचणी सुरू, यशस्वी ठरल्यास लसीकरण होणार अजून स्वस्त

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असतानाता आता एक चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना व्हॅक्सिन निर्माती स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने…