दापोली कृषी महाविद्यालयातील दहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह !

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सिंधुदुर्ग वसतिगृहात राहणाऱ्या १० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे