जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस: तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन

पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी […]

तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यू. कॉलेजचं यश

दापोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय दापोली आयोजित तालुकास्तरीय ज्यु . कॉलेज व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज संघा […]

शालेय दापोली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

दिनांक 23 ऑगस्ट रोजी आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे 14 वर्षाखालील मुले-मुली या गटातील हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
क्रीडा व युवक संचनालय पुणे, संचलित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी यजमानपद बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आकाराम महिंद, शिक्षक सत्यवान दळवी, शैलेश वैद्य, शिक्षिका जयश्री रिंगणे, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मधुकर पवार व प्रकाश महाडिक यांच्यावर देण्यात आली.