कोरोनाची नव्याने वाढणारी रुग्णसंख्या गांभीर्याने घ्या : ना. उदय सामंत

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब करून म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर, आणि वारंवार हात धुवून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या जिविताची काळजी घ्यावी असे आवाहन केले.