स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ मासिकाचे प्रकाशन, महाराष्ट्रभर प्रसाराचा संकल्प

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आणि योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी ‘स्वरूप सहकार’ या मासिकाचे प्रकाशन आज संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न […]