suspension of 12 MLAs for one year

तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपला भोवलं, १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे