सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त 12/04/2021 माय कोकण प्रतिनिधी 0देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.