Suryakant Sawant

रत्नागिरीत आंबा चोरी: अज्ञात चोरट्यांनी २५० किलो आंब्यांची चोरी केली

१०,००० रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्याबंदर, ढाकरी येथे शुभांगी सावंत यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे…