महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लशींचा पुरवठा करा! 07/04/2021 माय कोकण प्रतिनिधी 0महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे.