मुनाफ युसुफमिया वाडकर यांची एमइएस महिला महाविद्यालय, दापोलीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोलीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत एमइएस महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्षपदासाठी मुनाफ युसुफमिया वाडकर यांची […]

म. कर्वे कौशल्य विकास संस्थेकडून वाकवली ज्युनिअर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दापोली : म. अण्णासाहेब कर्वे कौशल्य विकास व संगणक संस्थेच्या वतीने दापोली तालुक्यातील अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज, वाकवली येथे एका सामाजिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटपाचा […]

उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश […]

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया: संजय जंगम

दापोली : बदलत्या शिक्षण प्रणालीत काळानुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडवून केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील जिल्हा […]

रत्नागिरीत अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्षमीकरणावर भर

रत्नागिरी : शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींनाही समान संधी आणि हक्क मिळाले पाहिजेत, ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरी येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी […]