बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन, किराणा मालासह सर्व दुकाने बंद
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 2 जून रोजी रात्रौ 12 वाजल्यापासून 9 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला आहे
