विज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा -आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.