पुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती
भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. 14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे
