States mismanagement responsible for vaccine mess; Union Health Minister claims

लस गोंधळाला राज्यांचे गैरव्यवस्थापन जबाबदार; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये लसींअभावी केंद्रे बंद ठेवावी लागत असली तरी, नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मात्र लशींचा तुटवडा…