मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणबाबत निवेदन
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना ‘नौका नयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीज डीझेल इंजिनची देखभाल व निगा’ याबाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या 117 व्या सत्राची सुरुवात रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात होणार आहे
