मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयने खेड तहसील यांना दिले निवेदन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका वतीने खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाकरीता निवेदन