दापोलीतील साईप्रसाद वराडकरची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बाजी
दापोली वार्ताहर – कोल्हापूर संजय घोडावत सी.बी.एस.ई इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या सी.बी.एस.ई. शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये 800 मीटर धावणे स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी दापोलीचा…