पंतप्रधानांच्या कोरोना प्रसाराबाबतच्या आरोपांवर राज्य सरकारने खुलासा करणे योग्य’

महाराष्ट्रावर केलेले आरोप हा महाराष्ट्र सरकारवरील ठपका आहे, त्यामुळे राज्य सरकारने खुलासा करणे योग्य ठरणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.