दापोलीच्या लेकीची दुबईत भरारी: कुंचल्यातून साकारली जागतिक अस्मिता

दापोली : १९ वर्षांची आबिदा वलिद रखांगे, जी कलाविश्वात ‘अबिबी’ या नावाने ओळखली जाते, सध्या आपल्या अनोख्या चित्रकलेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील […]