लवकरच १८ वर्षांखालील मुलांचेही होणार लसीकरण

भारतातील १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला आज दिली आहे.