हर्णे : सोमनाथ पावसे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना निष्ठावंत सोमनाथ पोशिराम पावसे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. […]