तर राजकारण सोडणार; अरविंद केजरीवाल यांचे भाजपला थेट आव्हान

देशाची राजधानी नवी दिल्लीतील महापालिका निवडणुका टळण्याचे संकेत आहेत. यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.