So far 11

आतापर्यंत ११००० भारतीय युक्रेन मधुन मायदेशी

रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यापासून केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत आतापर्यंत ११,००० भारतीयांना सुरक्षित परत आणले आहे