कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात ICMR कडून महत्त्वपूर्ण अलर्ट

आता टेन्शन वाढवणारे वृत्त असून करोनाचा नवीन व्हेरियंट डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचं डेल्टा (Deltta) व्हेरियंट आलं असून हे सर्वाधिक घातक व्हेरियंट असल्याचं सांगण्यात येत आहे.