आजच्‍या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला श्रेयस अय्‍यर.. लागली ‘एवढी’ बोली

इंडियन प्रीमअर लीगच्‍या (आयपीएल) महालिलाव सुरु झाला असून आज आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेल्‍या खेळाडू हा श्रेयस अय्‍यर ठरला आहे.