कोकणातील बागायतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार: खा.शरद पवार
कोकणातील शेतकर्यांच्या व बागायतदारांच्या समस्या मला काही अंशी माहित आहेत. सध्या कोकणावर सातत्याने संकट येत आहेत