बारामतीत पाडव्याच्या दिवशी अजित पवार अनुपस्थित, खुद्द शरद पवारांनी केला खुलासा

दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित […]