Shakeel Gawankar elected President of Sampark Unique Foundation

संपर्क युनिक फाउंडेशन च्या अध्यक्ष पदी शकील गवाणकर यांची निवड

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष पदी रत्नागिरी चे शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली.