सीरम’ ब्रिटनमध्ये करणार २५०० कोटींची गुंतवणूक
भारत आणि ब्रिटनदरम्यान सुरु होणाऱ्या द्विपक्षीय शिखर संम्मेलनाआधीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये एक अब्ज पौंडची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

copyright © | My Kokan