टॉप न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी Apr 5, 2021 माय कोकण प्रतिनिधी अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.