Second Raid in 12 Hours

रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई : १२ तासांत दुसऱ्या नौकेवर कारवाई, ८-९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरु ठेवली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…