रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांची सारंग विद्यालयास भेट
दापोली : तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड…