सांगली – साताऱ्यात दिसला दुर्मिळ बुलफ्रॉग (पिवळा बेडूक) 18/06/2021 माय कोकण प्रतिनिधी 0पिवळे बेडूक दिसायला लागल्यानंतर पाऊस चांगला पडेल असं मानलं जातं.