दापोलीकरांच्या सेवेत उद्यापासून समर्थ कोविड केअर सेंटर 23/04/2021 माय कोकण प्रतिनिधी 0श्री. समर्थ कोविड केअर सेंटर उद्यापासून दापोलीकरांच्या सेवेमध्ये रुजु होत आहे.